आपल्या निर्मळ आणि आनंददायी हास्यातून, तसेच निरपेक्ष प्रीती अन् अनमोल शिकवण यांतून साधकांना अविरत घडवणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेली भेट, त्यांच्या सहवासात अनुभवलेली प्रीती आणि मिळालेली शिकवण यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.