तेलंगाणामधील तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

मेडक (तेलंगाणा) – येथे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व्ही. श्रीनिवास प्रसाद (वय ४५ वर्षे) यांना अज्ञातांनी चारचाकी गाडीच्या डिकीमध्ये बंद करून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. श्रीनिवास रा.स्व. संघ आणि विहिंप यांच्याशी जोडलेले होते. त्यांच्यावर यापूर्वीही प्राणघातक आक्रमणे झाली होती. व्यवसायावरून त्यांचा काही जणांशी वाद चालू होता.
Telangana: BJP leader found dead in the trunk of his burnt car in Medakhttps://t.co/EDdbUx2G1d
— OpIndia.com (@OpIndia_com) August 11, 2021
Fuel Reserves : देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
Priyank Kharge : (म्हणे) ‘रा.स्व.संघाने नोंदणीची कागदपत्रे सिद्ध ठेवावीत !’
CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !
Electric Car Sales : मे महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ८० टक्के वाढ !
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !