ख्रिस्त्यांच्या धार्मिक संघटनांचे धर्मबंधुत्व जाणा ! – संपादक

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ कॅथॉलिक बिशप्स काऊंसिल (के.सी.बी.सी.) या संघटनेने केरळमधील ख्रिस्त्यांच्या घटत्या जन्मदराविषयी चिंता व्यक्त केली आहे; मात्र दुसरीकडे केरळ कॅथॉलिक चर्चकडून कल्याणकारी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ज्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये ५ हून अधिक मुले आहेत, त्यांना आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. या अंतर्गत वर्ष २००० नंतर विवाह झालेल्या आणि ज्यांना ५ मुले आहेत, त्यांना मासिक दीड सहस्र रुपये देण्यात येणार आहेत.
Behind the Kerala Church’s offer of support to families with 5 or more kids, writes @jishasurya https://t.co/PBcPLNZUPK
— The News Minute (@thenewsminute) August 8, 2021
के.सी.बी.सी.ने परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, वर्ष १९५० मध्ये केरळमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या २४.६ टक्के होती; मात्र आता ती १७.२ टक्के इतकी झाली आहे. ख्रिस्ती धर्म १.८ जन्मदराचा धर्म बनला आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित