किल्ले अजिंक्यतारा (जिल्हा सातारा) येथे उत्खननात पुरातन चौथरा आणि पेटी आढळली !
सातारा शहर ज्यांनी वसवले, ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या काळातील हा चौथरा असल्याचा कयास आहे. तसेच आढळून आलेली पेटी ही इंग्रजकालीन असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.