वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करतांना तासगाव (जिल्हा सांगली) येथील साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या अनुभूती

गुरुपौर्णिमेच्या आधी सांधेदुखीमुळे मला बसतांना-उठतांना त्रास होत होता; परंतु सेवेमुळे माझा सांधेदुखीचा त्रास न्यून झाला आणि शरिराची हालचाल व्यवस्थित होऊ लागली.’

परभणी येथील युवा साधिका कु. साक्षी रुद्रकंठवार  (वय १८ वर्षे) हिने पदोपदी अनुभवलेले श्रीकृष्णाचे साहाय्य !

साधना समजल्यानंतर खर्‍या अर्थाने पालट होऊन मनात देवाविषयी ओढही निर्माण होणे. प्रार्थना आणि नामजप केल्यावर ताण न येता अभ्यास करू लागले.

धर्मनिष्ठ अधिवक्त्यांनी केलेले साहाय्य आणि साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आर्ततेने केलेली प्रार्थना यांमुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी सभागृह मिळण्यातील अडथळे दूर होणे

सर्वांनी परात्पर गुरु डॉक्टरांचा आर्ततेने धावा केल्यावर त्यांचे अस्तित्व जाणवून मंत्री महोदयांकडून अनुमती मिळणे

अंतर्यामी परात्पर गुरु डॉ. आठवले असल्याची साधकाला आलेली अनुभूती !

आश्रमातील सजीव-निर्जीव (भिंतीपासून ते प्रत्येक साधकात) गोष्टींत परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत असल्याने त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा न्यून होणे

खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची यंत्रे बनली आहेत !

सर्वोच्च न्यायालयाने खासगी रुग्णालयांना फटकारले !

कावड यात्रेविषयी दिलेल्या आदेशाचे उदाहरण समोर ठेवत नियमांचे पालन करा !

बकरी ईदसाठी निर्बंध शिथील करणार्‍या केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

जयपूर (राजस्थान) येथील हिंदु विवाहितेचे धर्मांधाकडून बलात्कार करून धर्मांतर

महिलेची तक्रार नोंदवून न घेतल्याच्या प्रकरणी पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीमोहन मीणा यांची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

सौदी अरेबियामध्ये खोट्या ईशनिंदेच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदूची सुुटका !

सौदीतील धर्मांधांनी बनावट फेसबूक खात्याद्वारे हिंदूला अडकवलेे होते !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठीत ट्वीट करून शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले की, वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचे उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.

अफगाणिस्तानात राष्ट्रपती भवनावर रॉकेटद्वारे आक्रमण !

ईदच्या निमित्ताने राष्ट्रपती अशरफ गनी भाषण करणार होते. त्या वेळी हे आक्रमण करण्यात आले. सदर आक्रमण कुणी केले, हे अद्याप समोर आलेले नाही.