
काबुल – अफगाणिस्तानातील राष्ट्रपती भवनावर रॉकेटद्वारे आक्रमण करण्यात आले. हे आक्रमण नमाजाच्या वेळी करण्यात आले. हे रॉकेट राष्ट्रपती भवनाच्या काही अंतरावर पडले. या आक्रमणात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ईदच्या निमित्ताने राष्ट्रपती अशरफ गनी भाषण करणार होते. त्या वेळी हे आक्रमण करण्यात आले. सदर आक्रमण कुणी केले, हे अद्याप समोर आलेले नाही.
ईद की नमाज के दौरान राष्ट्रपति अशरफ गनी के घर के पास रॉकेट से हमला#Afghanistan #Kabul #Video https://t.co/hn8nrFqT8N
— AajTak (@aajtak) July 20, 2021
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !