‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जुलै आणि २४ जुलै या दिवशी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ११ भाषांत आयोजन !

गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! कोरोना महामारीमुळे गत वर्षाप्रमाणे यावर्षीही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

साधक आणि साधिकांना सासर-माहेर नसणे !

सनातनचे विवाहित साधक-साधिका सर्वस्वाचा त्याग करून साधना करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मान-पान, अधिकार असे काही रहात नाही.

परम पूज्यांच्या रूपे श्रीविष्णु अवतरले ।

साधना करून घेऊनी साधकांना आनंदी केले ।
रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्रा’चे ते उद्गाते झाले ।।

सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्या सत्काराच्या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य दिशादर्शन !

आपण मनापासून आणि तळमळीने सेवा केली, तर गुरुकृपेने भगवंत आपल्याला सेवेसंबंधीची सूत्रे सुचवतो.

म्हापसा येथे रहाणार्‍या आणि रामनाथी आश्रमात येऊन साधना करणार्‍या सनातनच्या साधिका सौ. मीनाक्षी धुमाळ जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

घर सांभाळून २२ वर्षे अखंडपणे रामनाथी आश्रमात सेवेसाठी येणार्‍या सौ. मीनाक्षी धुमाळ या सनातनमधील एकमेवाद्वितीय साधिका !

प.पू. दास महाराज यांच्या मर्दनाची सेवा करतांना साधकाला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

प.पू. दास महाराजांच्या सेवेतील एका साधकाने त्यांच्यासमोर नेहमी खाली बसणे आणि त्यांनी ‘आसंदीवर बसल्याने अहं वाढत असल्याने संतांसमोर कधीही आसंदीवर बसू नये’, असे सांगणे

साधकांना स्वेच्छेकडून परेच्छेकडे आणि परेच्छेकडून ईश्वरेच्छेकडे जायला शिकवून मोक्षापर्यंत नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधक ‘स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा’ ही ३ पावले उचलण्याचा प्रयत्न करत असणे

रामनाथी आश्रमातील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

केरळ येथील कोची सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना करतांना श्री. वाल्मिक भुकन यांनी अनुभवलेली भावावस्था !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी सांगितल्याप्रमाणे भाव ठेवण्याचे प्रयत्न केल्यावर पूजाविधीतील प्रत्येक कृती ‘गुरुदेव समोर बसले आहेत’, असे समजून केल्याने भावजागृती होणे