श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे मठाधिपती प.पू. श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांचा देहत्याग

स्वामीजींनी देशातील जीर्णावस्थेतील अनेक मठांना ऊर्जितावस्था आणण्याचे कार्य केले होते.

तारामुंबरी (तालुका देवगड) समुद्रकिनारी देवमाशाची उलटी सापडली

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देवमाशाच्या उलटीला कोट्यवधी रुपये मूल्य असते.

नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प जनतेची लूट आणि कोकण उद्ध्वस्त करणारा असेल ! – प्रा. महेंद्र नाटेकर, अध्यक्ष, स्वतंत्र कोकण संघटना

‘रिफायनरी’मुळे होणार्‍या वायूप्रदूषणामुळे सजीव सृष्टीवर घातक परिणाम होतात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हानी !

यावर्षीही श्री गणेशभक्तांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार ? 

अमली पदार्थांच्या व्यवसायात नायजेरियाचे नागरिक प्रमुख सूत्रधार

गोवा शासनाने अमली पदार्थविरोधी कायद्यात सुधारणा करून अशा विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवायला हवे !

ओल्ड गोवा येथील रेल्वेमार्गावरील बोगद्यात माती कोसळल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली

रेल्वेगाडीतील प्रवाशांना मडगाव स्थानकापर्यंत बसने नेण्यात आले.

वास्को येथील अमर नाईक याची हत्या मुसलमान मुलीशी असलेल्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा पोलिसांचा दावा !

मुसलमान मुलीशी हिंदु मुलाने प्रेम केल्यावर अमर नाईक यांच्याप्रमाणे अनेक हिंदु युवकांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत

पंढरीची वारी : महाराष्ट्राचे ऐश्वर्य आणि वडिलोपार्जित वारसा !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून गेली साडेसातशे वर्षे वारीचे उल्लेख संत वाङ्मयात शेकडो वेळा आढळतात. ‘संत नामदेवांनीही संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील सिदोपंत हे लग्न झाल्यावर पंढरपूरला दर्शनासाठी आले. त्या वेळी पंढरपूर येथे यात्रा भरली होती’, असे म्हटले होते.

माता विठ्ठल, पिता विठ्ठल !

‘उद्या (२० जुलै या दिवशी) आषाढी एकादशी आहे. सर्वजण विठ्ठलाच्या आठवणीत दंग आहेत. तसेच विठ्ठलाच्या भजनात सर्वजण तल्लीन होतात; पण ज्या भक्त पुंडलिकाने विठ्ठलाला विटेवर उभे केले, त्या पुंडलिकाची मातृ-पितृृ भक्ती मात्र आज समाजात उरली आहे का ?

मुंबईतील जलप्रकोप : हानी आणि उपाय !

मुंबईच्या इतिहासामध्ये २६ जुलै २००५ मध्ये पडलेल्या प्रचंड पावसामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. ही स्थिती शहरात पुन्हा असाच पाऊस पडला, तर येईल, हे नाकारता येत नाही; कारण शहरात झालेले बांधकाम हे नियोजनशून्य आणि अवैधरित्या झाले आहे.