धाराशिव – सध्या पावसाळ्याचे वातावरण असून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे वेळेवर शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पाण्याचा वापर काटकसरीने करा ! – मुख्याधिकारी, धाराशिव
पाण्याचा वापर काटकसरीने करा ! – मुख्याधिकारी, धाराशिव
नूतन लेख
- मिरज येथे धर्मांधाने अकारण गायीचे शिंग मोडले !
- मद्यपी चालकाच्या चुकीमुळे कंटेनरची १० दुचाकींना धडक !
- दापोली आगारातील वासनांध वाहक मजिद तांबोळीला केले निलंबित !
- पिंपरी-चिंचवड येथील शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !
- पू. शिवनगिरीकर महाराज यांची सत्पत्नीक सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास सदिच्छा भेट !
- कसई (सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरीदेवी मंदिर परिसरातील अन्य धर्मियाचा कक्ष काढायला हिंदुत्वनिष्ठांनी भाग पाडले