
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जुलैला आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठीतून ट्वीट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Ashadhi Ekadashi 2021 : मराठीत ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा!@PMOIndia#AshadhiEkadashi #PMNarendraModi https://t.co/0U0rjwaO4M
— ABP माझा (@abpmajhatv) July 20, 2021
त्यांनी म्हटले की, आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे, अशी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचे उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !