परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मुलीच्या विवाह सोहळ्याच्या वेळी भावाच्या स्तरावर प्रयत्न करवून घेतल्याने सौ. राधा सोनवणे यांनी गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

मुलीचा विवाह ठरल्यापासून प्रत्येक वेळी गुरुदेव साहाय्य करत आहेत’, अशा अनुभूती येत असत. मुलीचा विवाह सोहळा सात्त्विक वातावरणात साजरा झाल्याचे उपस्थितांना जाणवले. त्या वेळी ‘गुरुदेवच प्रत्येक कृती करवून घेत आहेत’, असे जाणवले.

५५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पंढरपूर येथील बालसाधिका कु. देवांशी नीलेश सांगोलकर (वय ३ वर्षे) हिची तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांची मुलगी कु. देवांशी नीलेश सांगोलकर हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. रेयांशला पहिल्यांदा पाहिल्यावर ‘तो दैवी बालक असून त्याची आध्यात्मिक पातळी चांगली आहे’, असे जाणवणे आणि काही दिवसांनी तसे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये वाचनात येणे.

चि. रेयांशला पहिल्यांदा पाहिल्यावर मला त्याच्यात पुष्कळ सात्त्विकता आणि चैतन्य जाणवले अन् त्याला पाहून आनंद झाला.

वडील आणि यजमान यांना एकाच वेळी कोरोना झाला असतांना श्री गुरूंनी वेळोवेळी केलेल्या साहाय्याविषयी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे !

कठीण प्रसंगात देवाने मला स्थिर ठेवून भावाच्या स्तरावर माझ्याकडून करवून घेतलेले प्रयत्न भगवंताच्या चरणी अर्पण करते. माझ्याकडून झालेले प्रयत्न येथे देत आहे