शिर्डी येथील साईमंदिर खुले करण्यासाठी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार !
दोन्ही लस घेतलेल्या भाविकांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने नोंदणीद्वारे संख्या मर्यादित ठेवून आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करून दर्शन देता येऊ शकेल. यामुळे शिर्डीचा रूतलेला अर्थकारणाचा गाडा हळूहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया चालू होईल.