सैन्याची गोपनीय माहिती पाकला पुरवल्याच्या प्रकरणी पोखरण (राजस्थान) येथील सैन्यतळाला भाजी पुरवणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा संवेदनशील ठिकाणी धर्मांधांना प्रवेश देण्यात येऊ नये, असेच या घटनेवरून लक्षात येते ! सैन्याने आतातरी आत्मघातकी सर्वधर्मसमभाव बाजूला ठेवावा !

कोल्हापूरचे कार्यक्षम जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे स्थानांतरण, राहुल रेखावर नवे जिल्हाधिकारी !

कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर, तसेच कोरोना महामारीसारख्या आपत्तींना तोंड देत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा ठसा उमटवलेले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून स्थानांतरण झाले आहे.

बाळासाहेब काळे बुद्धीबळाची राज्यस्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण !

महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ पंच परीक्षेत करवीर तालुक्यातील पाचगाव येथील बाळासाहेब काळे हे उत्तीर्ण झाले आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भ्रमणभाष नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी परिषद की पाठशाला

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्तुत्य उपक्रम !

पुण्यातील महिला डॉक्टरच्या स्नानगृहामध्ये छुपे कॅमेरे लावणार्‍या आधुनिक वैद्यांना अटक !

उच्चशिक्षित आधुनिक वैद्यांना न शोभणारी घटना ! असे आधुनिक वैद्य वैद्यकीय क्षेत्राला कलंकच आहेत. वासनेच्या आहारी गेलेल्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे १५ धरणे भरली नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तूर्तास शाळा चालू करणे अशक्य ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चेतावणीही देण्यात आली असून याचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे.

(म्हणे) ‘आप’ सत्तेवर आल्यास गोमंतकियांना प्रतिमाह ३०० युनिट वीज विनामूल्य, थकित वीजदेयके माफ करणार, २४ घंटे वीजपुरवठा, शेतकर्‍यांना शेतीसाठी विनामूल्य वीज !’

जनतेला लाचार बनवून स्वतःचा स्वार्थ साधणारे राजकीय नेते देशद्रोहीच होत !

 देहली येथे चर्च पाडल्याच्या प्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शामा महंमद यांनी ‘आप’ आणि भाजप यांना धरले दोषी !

चर्च पाडण्यासाठी न्यायालयाने आदेश दिला होता ! – मुख्यमंत्री केजरीवाल

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र ‘नीट (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा )’ परीक्षाकेंद्र संमत

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही केंद्रांवरून (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा ) ही परीक्षा देता येणार आहे.