सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ सहस्र १४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गोप्रेमींच्या धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष करून गोवा शासन गोवा मांस प्रकल्प चालू करण्याच्या सिद्धतेत !

कर्नाटकने त्यांच्या राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू केल्याने गोव्यात गोमांसाचा तुटवडा भासत आहे.

गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू नाही, २२७ नवीन रुग्ण

गोव्यात दिवसभरात २२७ नवीन रुग्ण आढळले आहेत.

इंग्लंडमधील गोर्‍यांची विकृती !

आपण ज्यांचा उदोउदो करतो, ज्यांच्याकडे सुजाण आणि प्रगत समाज म्हणून पहातो, ते पाश्चात्त्य हेच आहेत का ? असा प्रश्न या निमित्ताने भारतियांना पडला आहे.

साम्यवादी आणि ख्रिस्तीप्रेम !

चर्चमध्ये चालणारा अनागोंदी कारभार, अनाचार, पाद्र्यांकडून होणारे लैंगिक शोषण यांविषयी ठाऊक असूनही साम्यवादी सरकार गप्प आहे. याचा समाजावर होणारा वाईट परिणाम पहाता केरळमध्ये लोकसंघटन आवश्यक आहे.

आयुर्वेदानुसार महामारीची कारणे आणि उपाययोजना !

प्राणीमात्रांना भक्ष्य केल्याने मनुष्याला त्यांच्याकडून मिळणारा अभिशाप, हेही महामारीचे एक कारण !

कुठे काही वर्षांतच विसरले जाणारे मायेतील विषय, तर कुठे युगानुयुगे अभ्यासले जाणारे अध्यात्मातील ग्रंथ !

‘मायेतील विषय लवकर विसरले जातात. त्यामुळे पहिले आणि दुसरे महायुद्धच नाही, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचीही नावे २५ ते ५० वर्षांत कुणाला ज्ञात नसतात.

युरोपियन फूटबॉल स्पर्धेत पराभव झाल्याने इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका !

इंग्लंडच्या फुटबॉल संघाने खेळाडूंसाठी वापरण्यात आलेली भाषा चुकीची आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे. या घटनेवर इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘इंग्लंडचा हा संघ वर्णद्वेषी टीकेसाठी नव्हे, तर कौतुकास पात्र आहे.

उत्तरप्रदेशमध्ये अल् कायदाच्या आतंकवाद्यांच्या ४ साथीदारांना अटक !

अशांना कारागृहात ठेवून आजन्म पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत !