

कोल्हापूर, १५ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर, तसेच कोरोना महामारीसारख्या आपत्तींना तोंड देत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा ठसा उमटवलेले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून स्थानांतरण झाले आहे. त्यांची जागा आता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेले राहुल रेखावर हे घेतील.
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !