मनाचे महत्त्व !

‘पंचज्ञानेंद्रिये नाक (गंध), जीभ (चव), डोळे (दृश्य), त्वचा (स्पर्श) आणि कान (ऐकणे) हे अनुभव घेतात; पण त्यातून मिळणारे सुख-दुःख मनालाच मिळते.’

६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांच्या निधनाच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना

१५.७.२०२१ या दिवशी सौ. चंद्ररेखा (जिजी) जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त साधिकेला जिजींच्या निधनाविषयी मिळालेली पूर्वसूचना येथे देत आहोत.

नाशिक येथील कै. (सौ.) मंजुषा जोशी यांची त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती

१७.४.२०२१ या दिवशी सौ. मंजुषा शशिधर जोशी यांचे निधन झाले. १५.७.२०२१ या दिवशी त्यांचे तिसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधिकांनी सादर केलेल्या भरतनाट्यम् आणि कथ्थक या नृत्याची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

जेव्हा कलाकार सात्त्विक संगीत अन् नृत्य यांचा प्रसार करतील, तेव्हा त्यांच्याकडून समष्टी साधना होईल. अशा प्रकारे सात्त्विक कलेची जोपासना केल्यामुळे भगवंत प्रसन्न होऊन त्याचे कृपाशीर्वाद लाभतील.

गुरुपौर्णिमेला प्रकाशित होणार्‍या ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !

या ग्रंथाचे आणखी २ भाग लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. आज या ग्रंथातील एक भजन आणि त्याचा भावार्थ येथे देत आहोत.

पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांच्याकडून रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या साधिकांना शिकायला मिळालेली सूत्रे

सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावेकाका (वय ६९ वर्षे) यांनी मोर्डे, जिल्हा रत्नागिरी येथे देहत्याग केला. रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील साधिकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्य भिकाजी भोसले (वय ६९ वर्षे) यांच्या कुटुंबियांना त्यांच्यात जाणवलेले पालट

आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांच्यामधील ‘अपेक्षा करणे, अधिकारवाणीने बोलणे, चिडचिड करणे आणि प्रतिक्रियात्मक बोलणे’, हे स्वभावदोष पुष्कळ प्रमाणात उणावले आहेत.

पुणे येथील सनातनच्या ५८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८६ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

आज १५ जुलै २०२१ या दिवशी आपण (पू.) श्रीमती विजयालक्ष्मी काळे यांच्या साधनाप्रवासाचा उर्वरित भाग पहाणार आहोत.