राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य पदावरून राष्ट्रवादीच्या गुन्हेगार कार्यकर्त्याची हकालपट्टी !
पोलिसांच्या विरुद्धच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्यांची नियुक्ति होणे, हे गंभीर आणि लज्जास्पद आहे. अशा नेमणुका करण्यासाठी काही निकष नाहीत का ?