धर्मांधांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे गाडीची विक्री !

अनेक गुन्हेगारीच्या प्रसंगात धर्मांध असतातच. त्यांना कठोर शिक्षा होत नसल्याचा परिणाम आहे, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

फलनिष्पती नसलेले पावसाळी अधिवेशन !

अधिवेशनाच्या काळात लोकप्रतिनिधींचे रहाणे-खाणे, पोलिसांचा बंदोबस्त, लोकप्रतिनिधींचा प्रवास यांचा व्यय लाखो रुपयांचा आहे. हा व्यय अर्थातच जनतेच्या पैशांतूनच झाला आहे. त्यामुळे अधिवेशनाची फलनिष्पत्ती मिळणे आवश्यक होते, असे जनसामान्यांना वाटते.

चोरीचे १२५ हून अधिक गुन्हे असलेल्या सराईत चोरांपैकी दोघांना पुणे येथे दरोडा टाकून पळून जात असतांना अटक !

चोरांना कठोर शिक्षा न झाल्यामुळेच ते परत परत चोरी करत आहेत, असेच म्हणावे लागेल. चोर सराईत होणे हे पोलिसांचे अपयश नव्हे का ?

घरातील ७४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपये चोरून हिंदु मुलीने धर्मांधासमवेत केले पलायन !

नांदेड येथे ‘लव्ह जिहाद’ची घटना !

केंद्र सरकारने लवकरात लवकर समान नागरी कायदा करावा !

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आता देशाला खर्‍या अर्थाने समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. याविषयी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे मत देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना मांडले.

युरोपीय संघ भारतातील ख्रिस्त्यांना साहाय्य करतात; पण भारतातील हिंदू सरकारही हिंदूंना साहाय्य करत नाहीत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाच्या प्रकरणी अटकेत असणारे फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला. त्यावर पाश्चात्त्य थयथयाट करत आहेत.

गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?

गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ? याचा गोषवाराच मांडूया.

कोविड केंद्रामध्ये भेदभाव करणारे राजस्थान सरकार ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

एका कोविड केंद्रामध्ये हिंदूंची २ मुले बाधित होती. त्यांनी खाण्यासाठी केळी मागितली, तेव्हा प्रशासनाने त्यांना २ केळी दिली नाहीत; पण सरकार मुसलमानांना प्रतिदिन १ डझन केळी देत होते.

धर्मप्रचाराच्या नावाखाली हिंदूंची दिशाभूल करून ख्रिस्त्यांकडून केले जाते धर्मांतर ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

धर्मांतर केल्यानंतर ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी स्वखुशीने धर्मांतर करत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही’, असे लिहून घेतले जाते.

घोर आपत्काळातून तरून जाण्यासाठी समाजाला दिशादर्शन करणारा ‘सनातन प्रभात’ एकमेवाद्वितीय ! – चेतन राजहंस, उपसंपादक, ‘सनातन प्रभात’, नियतकालिक समूह

‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आदी साधक होणे, हेच ‘सनातन प्रभात’चे यश !