महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता १ ली ते १० पर्यंतची पुस्तके पी.डी.एफ्. स्वरूपात उपलब्ध !

कोरोनामुळे या कालावधीत अनेकांना पुस्तके उपलब्ध होत नाहीत. तरी सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुस्तके पी.डी.एफ्. स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

वळपाई (गोवा) शहरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती : सामाजिक माध्यमांतून रोष व्यक्त !

मुसलमांनांची संख्या वाळपई शहरात वाढत आहे. वाळपई शहरात ‘इस्लामपूर’ची निर्मिती म्हणजे मतपेढीचे राजकारण आहे.

सावंतवाडी शहरात ‘चांदा ते बांदा’ योजनेतून झालेल्या कामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार ! – संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी

विकासकामांवर लक्ष ठेवणे हे प्रशासकीय अधिकार्‍यांचे काम असतांना निकृष्ट कामे होतातच कशी ?

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या कालावधीत राज्याच्या  महसुलात निम्म्याने घट ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

‘वस्तू आणि सेवा कर’ चुकवणार्‍यांवर कारवाई करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना मतभेद विसरून एक होण्याची हाक

कुणी मंत्रीपदाचा दुरुपयोग करून शिवसेना संपवण्याची भाषा करत असेल, तर ते कदापीही शक्य नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार्‍या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करा ! – विलास साळसकर, तालुकाप्रमुख, शिवसेना

आर्थिक घोटाळे करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

शत्रूशी लढण्यासाठी सिद्ध केलेल्या भारतीय बनावटीच्या नवीन आव्हानात्मक बोटी !

चीनच्या कोणत्याही आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहे !

आषाढ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ होत आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

हिंदु धर्माची महानता !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे उदात्त ध्येय असणारा हिंदु धर्म !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

‘इनोव्हेशन इन एज्युकेशन’ योजनेचे सदिच्छा दूत म्हणून रणजितसिंह डिसलेगुरुजी यांची निवड !

‘महाराष्ट्र राज्य सरकारच्या कौशल्य विकास’ आणि ‘रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी’ यांच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे.