नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेची ३ बँकांवर कारवाई, पुणे जिल्ह्यातील २ बँकांचा समावेश !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबईतील मोगवीरा सहकारी बँक लिमिडेटसह इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि बारामती सहकारी बँक लिमिटेड या ३ सहकारी बँकांना २३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसकडे !

हिंदूंची देवस्थाने भक्तांकडे नव्हेत, तर राजकीय पक्षांच्या कह्यात देणे, हा हिंदु धर्मावरील घोर अन्याय होय. केवळ आर्थिक उत्पन्न देणारी मंदिरे कह्यात घेऊन दूरवस्था झालेल्या मंदिरांकडे दुर्लक्ष करणे, हा तुघलकी प्रकारच आहे

टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दुसर्‍यांदा आरोपपत्र प्रविष्ट !

‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’ (टीआरपी ) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टी.व्ही.चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर २२ जून या दिवशी दुसरे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने  शिवराज्याभिषेक दिन अर्थात् हिंदवी स्वातंत्र्यदिन शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस ७ नद्या, ७ गड यांवरील पाणी, तसेच दूध-मध यांनी अभिषेक घालण्यात आला.

कल्याण येथे ‘पेपर बॉम्ब’ या नशायुक्त पदार्थाचा १ कोटी २ लाख ६२ सहस्र रुपये किंमतीचा साठा जप्त !

तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणार्‍या एल्.एस्.डी. पेपर अर्थात् ‘पेपर बॉम्ब’ या नशायुक्त पदार्थाचा (ड्रग्स) साठा ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत पकडण्यात आला आहे.

आषाढी वारीच्या कालावधीत पंढरपूर (जिल्हा सोलापूर) शहरासह १० गावांत ७ दिवस संचारबंदीचा प्रस्ताव !

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेनिमित्त १७ ते २५ जुलै या ७ दिवसांच्या कालावधीत पंढरपूर शहरासह परिसरातील १० गावांमध्ये संचारबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

राज्यातील आशासेविकांचा संप अखेर मागे !

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत आशासेविकांच्या कृती समितीच्या झालेल्या बैठकीनंतर राज्यातील आशासेविकांनी घोषित केलेला संप मागे घेतला आहे.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचखोर साहाय्यक भूसंपादन अधिकारी आणि अव्वल कारकून कह्यात !

तक्रारदारांचे घर विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणात संपादित केले असून त्याचा मोबदला म्हणून ६ लाख ३६ सहस्र रुपये संमत झाले आहेत. ही रक्कम मिळवून दिली;..

मुख्यमंत्र्यांच्या अवैध संपत्तीची माहिती ‘ईडी’ला देणार ! – आमदार रवि राणा

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विविध देशांत अवैध संपत्ती असून त्याची माहिती मी मिळवली आहे. ही माहिती अंमलबजावणी संचालनालयाकडे देऊन कारवाईची मागणी करणार आहे. मी आणि माझी पत्नी खासदार नवनीत राणा आम्हाला शिवसेनेकडून लक्ष्य केले जात आहे’,