संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला छायाचित्रणासाठी (‘फोटोग्राफी’साठी) विविध उपकरणे आणि साहित्य यांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

साधकांनो, संत आणि सद्गुरु यांच्या सत्संगाचा लाभ करवून घेऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करवून घेऊया !

‘ऑक्टोबर २०२० मध्ये देहली सेवाकेंद्रातील आम्हा साधकांकडून त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होत होत्या. तेव्हा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना आम्हाला कठोर शब्दांत त्याची जाणीव करून द्यावी लागली….

ईश्वरप्राप्तीच्या आत्यंतिक तळमळीमुळे संतपदी विराजमान झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे !

२३.६.२०२१ या दिवशी आपण पू. (सौ.) भावना शिंदे यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि अमेरिकेत मिळालेले अभूतपूर्व यश हा भाग पाहिला. आता आपण या साधनाप्रवासाचा पुढील भाग पाहूया !

साधकांवर अपार प्रीती करणार्‍या आणि साधकांकडून भावजागृतीचे प्रयोग करवून घेऊन त्या माध्यमातून साधकांना भावविश्वात नेणार्‍या सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव !

ज्येष्ठ पौर्णिमा (वटपौर्णिमा) (२४  जून  २०२१)  या दिवशी सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मुंबई येथील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. प्रकाश घाळी यांनी अनुभवलेले नामजपाचे टप्पे !

नामजपाला बसल्यावर मला चांगल्या संवेदना जाणवू लागल्या. मला त्यामुळे आनंद होत असे. काही वेळानंतर माझा नामजप सावकाश होऊन मधूनमधून थोडा ऐकू येऊ लागला….

वर्ष २०१९ मध्ये देहली येथे झालेल्या गुरुपौर्णिमेच्या वेळी देहली आणि नोएडा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु पिंगळेकाका घरी आल्यामुळे त्यांच्या रूपात परात्पर गुरु डॉक्टरच घरी आल्याचे जाणवणे….

घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव, अनुभवलेली गुरुकृपा आणि आलेल्या अनुभूती !

रुग्णालयात आधुनिक वैद्यांच्या रूपात परात्पर गुरु डॉ. आठवले येत आहेत’, असे जाणवणे आणि वेदना अन् त्रास दूर होणे….