सोलापूर येथे हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प !

विधीवत मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला.

हिंदु धर्माची महानता !

‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

सुधा भारद्वाज यांच्या विरोधात मुदतीत आरोपपत्र प्रविष्ट न केल्याच्या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी !

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज यांच्या विरोधात मुदतीत आरोपपत्र प्रविष्ट न केल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे.

सनातन संस्थेने प्रकाशित केलेला ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि : प.पू. दादाजी वैशंपायन’ हा ग्रंथ तिरुपती येथील श्री व्यंकटेश बालाजीच्या चरणी अर्पण !

श्री बालाजीचे भक्त श्री. पुरुषोत्तम राठी आणि शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानचे सेवाभावी कार्यकर्ते श्री. जगन्नाथ गोसावी यांनी केला अर्पण

सनातन संस्थेच्या वतीने ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर पार पडले ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

कोची (केरळ) – कालिकत येथील ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या संचालिका सौ. स्नेहलता मालपाणी यांनी त्यांच्या समितीच्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन आयोजित केले होते.

स्वत:च्या प्राचीन संस्कृतीवर विश्वास ठेवून मार्गक्रमण केल्यासच भारत पुढे जाईल ! – कंगना राणावत, अभिनेत्री

आपण पाश्चिमात्य देशांच्या नावाची नक्कल (कॉपी) करत राहिलो, तर आपला देश कधीच प्रगती करू शकणार नाही. एक ‘राष्ट्र’ म्हणून आपल्याला आपल्या प्राचीन ज्ञानाचे साहाय्य घेऊन विकास करणे आवश्यक आहे.

उत्तरप्रदेशमधील धर्मांतराचा संबंध आतंकवादाशी आणि देशव्यापी असल्याने त्याचे अन्वेषण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवा !

नुकतेच उत्तरप्रदेशातील १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या २ मौलानांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’ या गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा होत असल्याचे चौकशीत पुढे आले,..

आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होऊन ती आपोआप सात्त्विक पर्याय निवडते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधन युनायटेड किंग्डम येथील ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !