शेपूट वाकडेच !
केंद्रातील भाजप सरकारने ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित केले.
केंद्रातील भाजप सरकारने ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित केले.
पुणे विद्यापिठामधील साहाय्यक प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट यांचे मार्गदर्शन घेऊन श्री. सुनील पवार या केवळ बारावी शिकलेल्या तरुणाने मागील २ वर्षांपासून औषधी वनस्पतींची लागवड करून लाखो रुपयांची उलाढाल केली आहे
महापालिकेच्या समोरील वासुदेव बळवंत फडके चौकामध्ये १६ मे १९९६ या दिवशी ठराव क्रमांक १०० अन्वये या मार्गाचे ‘धर्मवीर संभाजी महाराज मार्ग’, असे नामकरण करण्यात आले होते. काळाच्या ओघात ते विस्मरणात गेले.
व्हॅटिकन चर्चने जगभरातील चर्चमध्ये लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण आणि अत्याचार करणार्यांना पाठीशी घातले, असा आरोप संयुक्त राष्ट्रांसमवेत काम करणार्या स्वतंत्र मानवाधिकार तज्ञांनी केला आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या भागातील धर्मप्रेमींसाठी ‘अखंड बलोपासना आरंभ’ उपक्रम !
तमिळनाडू राज्यातील मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी ‘गायब’ झाल्याच्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला ५ जुलै २०२१ पर्यंत स्पष्टीकरण देण्याचा आदेश एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी दिला.
विशाळगडावर अतिक्रमणे करणार्या १२ जणांना ही अतिक्रमणे काढून घेण्यासाठी १५ दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. अतिक्रमणे काढून न घेतल्यास पुढील कार्यवाही केली जाणार आहे.’
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि ७ जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदु स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात.
एकदा गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही’, या तत्त्वानुसार साधकांनी एकही क्षण न दवडता साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
आज ज्येष्ठ पौर्णिमा (वटपौर्णिमा) या दिवशी पू. संदीप आळशी यांच्या पत्नी सौ. अवनी आळशी यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. संदीप आळशी यांनी त्यांना दिलेल्या काव्यमय शुभेच्छा येथे देत आहोत.