
अमरावती – ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विविध देशांत अवैध संपत्ती असून त्याची माहिती मी मिळवली आहे. ही माहिती अंमलबजावणी संचालनालयाकडे देऊन कारवाईची मागणी करणार आहे. मी आणि माझी पत्नी खासदार नवनीत राणा आम्हाला शिवसेनेकडून लक्ष्य केले जात आहे’, असा आरोप आमदार रवि राणा यांनी २३ जून या दिवशी केला. खासदार राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर रवि राणा यांनी हे वक्तव्य केले.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !