कोरोना हे चीनचेच षड्यंत्र असल्याने तिसरे महायुद्ध म्हणूनच लढावे लागणार ! – ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया

फिरोदिया म्हणाले की, कुणालाही ही ‘कॉन्स्पिरसी थेअरी’ वाटेल; परंतु ‘कोविड-१९ विषाणू’ हा चीनच्या प्रयोगशाळेतच सिद्ध झाला आहे. चीनमधील गुंतवणूक येत राहिली.

वणी (यवतमाळ) तालुक्यात आत्महत्या केलेल्या १२७ शेतकर्‍यांपैकी ३१ शेतकर्‍यांनाच शासकीय साहाय्य !

१२७ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांपैकी १०३ जणांनी विषप्राशन केले, १९ जणांनी गळफास घेतला आणि बाकीच्यांनी पाण्यात बुडून आयुष्य संपवले

मीरारोड येथे १ लाख ८० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ४ धर्मांधांना अटक

अल्पसंख्य असणारे धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्य !

गृह विभागाची प्रतिमा मलीन करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांनी महाराष्ट्र ही कर्मभूमी असल्याचे विसरून चालणार नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

राजकीय पक्षांनीच पोलिसांना ‘ताटाखालचे मांजर केले’ आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी पोलिसांवर कठोर कारवाई आणि राजकीय हस्तक्षेप थांबवल्यास पोलीस दलाची प्रतिमा नक्कीच उंचावेल !

कोरेगाव (सातारा) तालुक्यातील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी रोखली गोमांस वाहतूक

कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणारे वाहन पकडून वाठार पोलिसांच्या कह्यात दिले.

नवघर पोलीस ठाण्यात हवालदाराच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद !

असे पोलीस हवालदार पोलीस खात्यात असणे पोलीस खात्याला कलंकच !

२० टन साखर दान करायची सांगून व्यापार्‍याची फसवणूक, नवघर (जिल्हा ठाणे) पोलिसांनी केली धर्मांधाला अटक !

कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नाही, असे म्हटल्याच चूक ते काय ?

पुन्हा इंद्रप्रस्थ !

‘देहली’ शब्दामुळे देशात अशांतता आहे. तिचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारतात शांतता नांदू शकेल’, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केला आहे.

कोरोनाच्या काळात अंबरनाथ-बदलापूर विभागातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे रुग्णांना साहाय्य !

कठीण प्रसंगात रुग्णसेवा करून त्यांना आधार देणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श अन्य समाजसेवी संघटनांनीही घ्यावा !

जयपूर (राजस्थान) येथील सनातनचे साधक सुदीप खेमका यांचे निधन

सनातनचे साधक सुदीप खेमका (वय ५८ वर्षे) यांचे सोमवार, २४ मे २०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांची आई, पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि त्यांचे ४ भाऊ अन् १ बहिण असा परिवार आहे.