परभणी येथे शिक्षकाच्या कुटुंबियांची अपर्कीती करणार्या तरुणावर अदखलपात्र गुन्हा नोंद !
सामाजिक माध्यमातील गटावर शिक्षकाच्या कुटुंबियांची अपर्कीती करणारा अविनाश सांगळे या तरुणावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सामाजिक माध्यमातील गटावर शिक्षकाच्या कुटुंबियांची अपर्कीती करणारा अविनाश सांगळे या तरुणावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भगवान श्रीरामासह माता सीता आणि रामायणातील अन्य श्रद्धास्थाने यांना निर्माता आणि दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी त्यांच्या ‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून आधुनिक पद्धतीने साकारण्याचा अश्लाघ्य प्रकार केला आहे.
ओळखीच्या आधुनिक वैद्यांच्या निगराणीमध्ये सर्व व्यवस्थित चालू होते आणि त्यांनी अगोदरच आम्हाला ६ रेमडेसिविर इंजेक्शन्सचा कोर्स सांगितला होता; पण रुग्णालयाने ‘रेमडेसिविरचे ७ वे इंजेक्शन घ्यावेच लागेल’, असे सांगितले.
ध्वजाचे आध्यात्मिक महत्त्व, ध्वजाच्या विविध रंगांचा अर्थ, ध्वजावर असलेल्या विविध चिन्हांचे महत्त्व, ध्वजस्तंभाचे आध्यात्मिक महत्त्व, तसेच सात्त्विक ध्वज आणि सात्त्विक ध्वजस्तंभ यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
श्रीमती वृंदा कुलकर्णी (वय ६७ वर्षे) यांचे १०.५.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्याविषयी त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्या रुग्णाईत असतांना त्यांच्या सुनेला अन् त्यांच्या निधनानंतर साधकांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
मराठी आणि हिंदी भाषेतील नृसिंहदेवाची आरती ‘चैतन्य ॲप’ (सनातन चैतन्यवाणी) या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण यांचा अवश्य लाभ घ्यावा. या आरतीविषयीची माहिती आपले कुटुंबीय, आप्त आणि स्नेही यांनाही सांगावी, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
पू. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या आचरणामुळे अनेक जण प्रभावित व्हायचे. त्यांना भेटणारे वृद्ध, तरुण किंवा लहान मुले सर्वजण त्यांचा आदर करायचे. सर्वांना वडिलांचा आधार वाटायचा. सर्वांसाठी ते वंदनीय होते.
२४ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण कै. (सौ.) सुवर्णा मुळे यांचे कुटुंबीय आणि पुणे येथील काही साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज आपण पुणे येथील अन्य साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.
सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा वैशाख शुक्ल पक्ष दशमी (२२ मे) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त पू. भार्गवराम प्रभु यांची वयाच्या अडीच ते साडेतीन वर्षे या कालावधीतील त्यांची आजी श्रीमती अश्विनी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.