सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांची त्यांच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आजी श्रीमती अश्विनी प्रभु यांना जाणवलेली वैशिष्ट्ये !

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा वैशाख शुक्ल पक्ष दशमी (२२ मे) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त पू. भार्गवराम प्रभु यांची वयाच्या अडीच ते साडेतीन वर्षे या कालावधीतील त्यांची आजी श्रीमती अश्विनी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगामुळे जालौन, उत्तरप्रदेश येथील श्री. शैलेश सिंह यांच्या जीवनात झालेले आमूलाग्र पालट !

‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून नामजपाचे महत्त्व समजल्यावर नामजपाला आरंभ करणे आणि त्यामुळे ‘ईश्वर सदैव समवेत आहे’,  याची जाणीव होऊ लागणे

जन्मोत्सव प्राणप्रिय गुरुदेवांचा ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्याच कृपेने सुचलेले काव्य श्री गुरुचरणी अर्पण !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचे दुष्परिणाम !

‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले