जयपूर (राजस्थान) – येथील सनातनचे साधक सुदीप खेमका (वय ५८ वर्षे) यांचे सोमवार, २४ मे २०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि त्यांचे ४ भाऊ अन् १ बहिण असा परिवार आहे. सनातन परिवार खेमका कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.