दंतेवाडा (छत्तीसगड) येथील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून फेसबूकवर हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट

‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ यानुसार ‘आधीच काँग्रेसवाला त्यात धर्मांध’, असे असल्यावर हिंदु धर्माचा अवमानच करणारच ! अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

दरभंगा (बिहार) येथी पीएम् केअर फंडातून मिळालेले २५ व्हेंटिलेटर ९ मासांपासून विनावापर पडून !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये व्हेंटिलेटर्स, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, लस आदींचा तुटवडा जाणवत आहे. केंद्राकडून राज्यांना शक्य ते साहाय्य केले जात असतांना दरभंगा येथे ‘पीएम् केअर्स फंड’मधून देण्यात आलेले २५ व्हेंटिलेटर्स विनावापर पडले आहेत.

(म्हणे) ‘पॅलेस्टाईन आणि काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी अणूबॉम्ब टाका !’ – पाकिस्तानी खासदाराची दर्पोक्ती

पाकिस्तानच्या डोक्यावरील जिहादचे भूत पहाता आज ना उद्या तो भारतावर आणूबॉम्ब टाकायला मागे-पुढे पहाणार नाही, हे लक्षात घेऊन भारताने पाकला वेळीच त्याच्याकडे असलेल्या अणूबॉम्बसह नष्ट करणेच राष्ट्रहिताचे ठरेल !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे विविध ठिकाणी रक्तदान शिबिर

रक्तदान शिबिराला पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत (तात्या) मोरे, सामाजिक कार्यकर्ते अलोक भैय्या भालेराव, समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे उपस्थित होते.

उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला ५ टी.एम्.सी. पाणी देण्याचा निर्णय मागे घ्यावा !

उजनी धरणातून ५ टी.एम्.सी. पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून अचानकपणे घेतलेला आहे.

साखर कारखान्यांनी इथेनॉल सिद्ध करतांना ‘बी हेवी मोलॅसीस’मध्ये साखर मिश्रण करावी ! नितीन गडकरी

मागणी नसल्याने साखरेची विक्री कुठे करायाची ? असा प्रश्‍न साखर कारखानदारांसमोर आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात नालेस्वच्छतेचे काम गतीने चालू ! – नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त

सर्व नाले १ जूनपूर्वी गाळमुक्त केले जातील अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकारांना दिली.

पुण्यातील अमनोरा सिटी कॉर्पोरेशन आस्थापनामध्ये कर्मचार्‍याचा ४० ते ५० लाखांचा अपहार

आशिष शेळके ४० ते ५० लाखांची रक्कम स्वत:साठी वापरत होता.

शिवसेनेकडून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (कोल्हापूर) हळदयुक्त गरम दुधाचे वाटप

शिवसेना आणि युवा सेना यांच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना हळदयुक्त गरम दुधाचे वाटप चालू करण्यात आले आहे.

पुणे येथे गोरक्षकासह त्याच्या मित्रांना मारहाण करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

बद्रीनाथ पार्थसारथी या गोरक्षकासह त्याच्या मित्रांना ३ धर्मांधांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.