सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पिवळ्या रंगाच्या चिमणीने येऊन प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या खोक्यावर बसण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘२६.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ५ वाजता एक पिवळ्या रंगाची चिमणी सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आली होती. या चिमणीकडे पाहून चांगले वाटत होते.