गुन्हेगारीत कायम आघाडीवर असणारे उद्दाम धर्मांध !
पुणे, १७ मे – बेवारस गायी-गुरांची सेवा करणारे बद्रीनाथ पार्थसारथी या गोरक्षकासह त्याच्या मित्रांना ३ धर्मांधांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी शाहबाज कुरेशी, अफजल कुरेशी आणि हसीना कुरेशी यांना अटक केली आहे. या प्रकरणी बद्रीनाथ पार्थसारथी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
रस्त्यावरील बेवारस गुरांना भोसरी येथील पांजरपोळमध्ये घेऊन जाण्याच्या कारणावरून पार्थसारथी आणि धर्मांध यांच्यामध्ये वाद झाला होता. पार्थसारथी टेम्पोतून घेऊन जात असलेला बैल शाहबाज आणि त्याच्या कुटुंबियांनी त्यांचा असल्याचा दावा केला होता.