पाकच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदुद्वेष शिकवण्यात येतो ! – बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळ
बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळाने १२ एप्रिल या दिवशी यू ट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये पाकिस्तानमधील पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदूंच्या विरोधात शिकवण दिली जात आहे, असे दाखवण्यात आले आहे.