सर्वविनाशी दारू !
राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी सर्वनाशाचे मूळ ठरणार्या दारूवरच बंदी आणणे उचित ठरेल. तसे झाल्यास तीच खर्या अर्थाने भविष्यातील राष्ट्राच्या सर्वंकष विकासाची चाहूल असेल !
राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी सर्वनाशाचे मूळ ठरणार्या दारूवरच बंदी आणणे उचित ठरेल. तसे झाल्यास तीच खर्या अर्थाने भविष्यातील राष्ट्राच्या सर्वंकष विकासाची चाहूल असेल !
वाझे यांच्या विरोधात काही महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयात जबाब देण्यास सिद्ध आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना कह्यात घेण्यासाठी आम्ही २५ मार्च या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात अपील करणार आहोत, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोविड-१९ च्या कालावधीमध्ये समाजातील अनेकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध ‘ऑनलाईन’ उपक्रम घेण्यात आले. त्यात धर्मप्रेमी उद्योजक, अधिवक्ते, आधुनिक वैद्य आणि हिंदुत्वनिष्ठ जोडले गेले.
जावडेकर म्हणाले की, देशात आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी ४ कोटींपेक्षा अशा व्यक्ती आहेत, ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे…
कोरोना महामारीच्या संकटात मागील १ वर्ष अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना प्रत्यक्ष धर्मकार्य करण्यात मर्यादा येत होत्या; परंतु हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध ‘ऑनलाईन’ उपक्रमांद्वारे धर्मप्रेमी उद्योजक, अधिवक्ते, आधुनिक वैद्य आणि हिंदुत्वनिष्ठ जोडले गेले.
केंद्र सरकारने २४ घंटे लसीकरण करण्यासाठीचे आदेश दिले असले, तरी सध्या ‘नाईट कर्फ्यू’ लागू असल्याने केवळ कोरोनायोद्धे आणि आरोग्य कर्मचारी यांनाच रात्री लस घेणे शक्य होणार आहे.
श्री. राहुल बिहाणी यांना दळणवळण बंदीच्या काळात त्यांच्या नातेवाइकांनी कुणाला भेटता येत नसल्याविषयी संदेश पाठवला. त्यावर श्री. राहुल बिहाणी यांनी उत्तर दिले. ‘हे उत्तर गुरुदेवांनीच सुचवले’, असे त्यांना जाणवले.
लोकहो, ऐतिहासिक मालिका केवळ पाहून सोडून देऊ नका किंवा त्यांतील पात्रांची टर उडवू नका. त्या व्यक्तीरेखांमुळे भारताचा गौरवशाली इतिहास घडला आहे, हे विसरू नका.
महाविकास आघाडी सरकारचे विचार एक नाहीत. हे सरकार शेतकर्यांसाठी मारक आहे. राज्याचे गृहमंत्री पोलिसांनाच १०० कोटी रुपयांचा हप्ता मागत असतील, तर हे भ्रष्ट सरकार सत्तेत रहाता कामा नये.
मित्रा देसाई यांचे नवीन पुस्तक म्हणजेच ‘Shitala : How India enabled vaccination’. या पुस्तकातून भारतामध्ये लसीकरणाचे तंत्रज्ञान किती पुरातन आहे, याची आश्चर्यचकित करणारी माहिती रोचक पद्धतीने मिळते.