दळणवळण बंदीच्या काळात श्री. राहुल बिहाणी यांना त्यांच्या नातेवाइकांनी पाठवलेला लघुसंदेश आणि त्यांनी त्याला दिलेले उत्तर !

पुणे येथील साधक श्री. राहुल बिहाणी यांना दळणवळण बंदीच्या काळात त्यांच्या नातेवाइकांनी कुणाला भेटता येत नसल्याविषयी संदेश पाठवला. त्यावर श्री. राहुल बिहाणी यांनी उत्तर दिले. ‘हे उत्तर गुरुदेवांनीच सुचवले’, असे त्यांना जाणवले.

रिश्तेदार :

अजीब कर दिए रिश्ते, इन हालातों ने ।
फुरसत सब को है, पर मुलाकात किसी से नहीं ॥ १ ॥

श्री. राहुल बिहाणी :

इन हालातों का सदुपयोग करेंगे, आत्मबल बढाएंगे ।
हरेक चीज में भगवान को देख, मन को शुद्ध करेंगे ॥ २ ॥

हरेक के बारे में अच्छा ही सोचेंगे, मन को शुद्ध रखेंगे ।
हर पल भगवान को याद कर, मन को शुद्ध करेंगे ॥ ३ ॥

हर पल भगवान से जुडे रहेंगे ।
आत्मबल हम बढाएंगे ॥ ४ ॥

– श्री. राहुल बिहाणी, पुणे (२७.४.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक