राममंदिर वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसुलीचा काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांचा आरोप 

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राममंदिरासाठी वर्गणीच्या नावाने भाजपचे पुढारी खंडणी गोळा करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केला.

बुद्धीप्रामाण्यवाद ते विश्‍वबुद्धीकडून ज्ञान मिळणे यातील टप्पे

जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची असणे आणि त्यानुसार जिज्ञासूचा आध्यात्मिक प्रवास प्रथम साधक, नंतर शिष्य अन् शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत होणे शक्य असणे

नम्र स्वभाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव असलेले गोवा येथील डॉ. मनोज सोलंकी !

डॉ. मनोज सोलंकी यांच्या चिकित्सालयात गेले होते. त्या वेळी त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून त्यांचा साधेपणा, त्यांच्यातील नम्रता आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती त्यांच्या मनात असलेला उत्कट भाव माझ्या लक्षात आला.

पर्यटनामुळे संस्कृतीचा विकास करणे, हे राष्ट्र्रीय धोरणावर अवलंबून असणे

पर्यटनामुळे आपली संस्कृती, आपले संस्कार अगदी सहजगत्या पाश्‍चात्त्यांमुळे विकृत होऊ शकतात, आपला प्राचीन अमोल ठेवा नष्ट होऊ शकतो. याकडे व्यवस्थित लक्ष देण्यात आले, तर हेच पर्यटन आपल्या या थोर संस्कृतीची पाठशाळा बनू शकते.

हिंदु राष्ट्रात मातृभाषेतून शिकलेल्यांना नोकरीत प्राधान्य असेल !

‘गोव्यात पालकांचा सरकारी प्राथमिक शाळांऐवजी मातृभाषेतून चालणार्‍या अनुदानित शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याकडे जास्त कल असल्याचे विविध आकडेवारीवरून समोर आले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘१९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्‍या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’

देवता आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती भाव अन् अंगभूत साधकत्व असलेल्या श्रीमती माधवी नवरंगे !

‘ठाणे येथील सनातनच्या साधिका श्रीमती माधवी शरद नवरंगे यांची सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करणार्‍या त्यांच्या कन्या कु. सुप्रिया शरद नवरंगे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

या लेखाच्या चौथ्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच ईश्‍वर आहेत, याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज पुढील सूत्रे पाहू. 

अकोला येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.