सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांचे सूक्ष्मातील प्रयोग
मी मारुतीच्या चित्राकडे पाहू लागल्यावर मला ‘त्याच्याकडून शक्तीची स्पंदने येत आहेत’, असे जाणवले. मला प्रथम अज्ञाचक्रावर शक्तीची स्पंदने जाणवू लागली. पुढील ५ मिनिटे मला केवळ तेथेच स्पंदने जाणवत होती.