संपूर्ण देशाच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व जाणकारांकडे ! – प.पू. गणेश्वर शास्त्री द्रविड
आपली कर्तव्ये आणि कर्म करतांना ती योग्य मार्गाने केली, तर आपल्याला अनुग्रह मिळतो. महाभारत आणि वेद यांनीही असे सांगितले आहे की, संपूर्ण राष्ट्राच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व वेदमंत्र म्हणणार्या ब्राह्मण, तसेच क्षत्रियांवर आहे