‘नोकरी विक्री’त राजकीय लागेबांधे नाहीत !

नोकरी विक्री घोटाळा हा गेल्या १० वर्षांपासून चालू आहे. हा घोटाळा कित्येक कोटींचा आहे. आतापर्यंत राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मिळून ३९ लोकांच्या विरोधात २९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर ३३ जणांना कह्यात घेण्यात आले आहे.

कोकण आणि महाराष्ट्र यांच्या विकासासाठी महायुतीला विजयी करा !

लोकसभेत महाविकास आघाडीला कोकणात एकही जागा मिळाली नाही. तीच स्थिती या निवडणुकीत असेल. कोकणसह महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित सभेत केले.

संपूर्ण देशाच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व जाणकारांकडे ! – प.पू. गणेश्वर शास्त्री द्रविड

आपली कर्तव्ये आणि कर्म करतांना ती योग्य मार्गाने केली, तर आपल्याला अनुग्रह मिळतो. महाभारत आणि वेद यांनीही असे सांगितले आहे की, संपूर्ण राष्ट्राच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व वेदमंत्र म्हणणार्‍या ब्राह्मण, तसेच क्षत्रियांवर आहे

‘शिवमुद्रा प्रतिष्ठान’च्या वतीने पंचगंगा नदीघाट परिसरात दीपोत्सव !

‘शिवमुद्रा प्रतिष्ठान’च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पंचगंगा नदीघाट परिसरात दीपोत्सव करण्यात आला. गेली ४५ वर्षे हा उपक्रम चालू आहे. प्रारंभी पंचगंगेची आरती करून उत्सवास प्रारंभ करण्यात आला.

AIMPLB Chief Threatens Delhi N Maharashtra : आमच्या निशाण्यावर केवळ महाराष्ट्राचे नाही, तर देहली सरकारही आहे !

भगवा आतंकवाद अस्तित्वात नसतांनाही त्याविषयी उघडपणे द्वेषमूलक टीका करणार्‍यांना अस्तित्वात असणार्‍या ‘व्होट जिहाद’विषयी मात्र पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या !

महिलेची ओढणी दुचाकीच्या ‘चेन’मध्ये अडकून अपघात : महिलेचा कोपरापासून हात तुटला !

एक महिला तिच्या ६ महिन्यांच्या मुलीला घेऊन एका नातेवाइकाच्या दुचाकीवर मागे बसली होती. त्या वेळी त्या महिलेची ओढणी दुचाकीच्या ‘चेन’मध्ये अडकल्याने मोठा अनर्थ घडला.

लालफितीमुळे संशोधन करणे कठीण झाले ! – सरसंघचालक

१६ व्या शतकापर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होता, यावर जगाचा विश्‍वास आहे. आपण अनेक गोष्टींचा शोध लावला; पण नंतर आपण थांबलो आणि त्यानंतर आपली पडझड चालू झाली.

मध्यप्रदेशमध्ये चाकूचा धाक दाखवून बिलाल आझम याच्याकडून हिंदु मुलीवर बलात्कार

मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये बिलाल आझम नावाच्या मुसलमान तरुणाने त्याच्या सहकारी हिंदु मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला.

देशाच्या इतिहासात निवडणुकीमध्ये इतके लांगूलचालन कधी बघितले नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केवळ अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी जर महाविकास आघाडी काम करत असेल, तर त्यांच्याविरुद्ध आपल्या सगळ्यांना निश्‍चितपणे एक व्हावेच लागेल.

क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण !

दुचाकीच्या धडकेवरून मुसलमानांनी एका हिंदूवर धारदार शस्त्रांनी वार केल्यानंतर येथे हिंसाचार झाला. पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.