लालफितीमुळे संशोधन करणे कठीण झाले ! – सरसंघचालक
१६ व्या शतकापर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होता, यावर जगाचा विश्वास आहे. आपण अनेक गोष्टींचा शोध लावला; पण नंतर आपण थांबलो आणि त्यानंतर आपली पडझड चालू झाली.
१६ व्या शतकापर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होता, यावर जगाचा विश्वास आहे. आपण अनेक गोष्टींचा शोध लावला; पण नंतर आपण थांबलो आणि त्यानंतर आपली पडझड चालू झाली.
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये बिलाल आझम नावाच्या मुसलमान तरुणाने त्याच्या सहकारी हिंदु मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला.
केवळ अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी जर महाविकास आघाडी काम करत असेल, तर त्यांच्याविरुद्ध आपल्या सगळ्यांना निश्चितपणे एक व्हावेच लागेल.
दुचाकीच्या धडकेवरून मुसलमानांनी एका हिंदूवर धारदार शस्त्रांनी वार केल्यानंतर येथे हिंसाचार झाला. पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
हिंदूंना अशी धमकी मिळायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशी विद्यापिठे म्हणजे शिक्षणाची केंद्रे नव्हेत, तर हिंदुद्वेषाचे अड्डे बनली आहेत. त्यामुळे सरकारने अशा विद्यापिठांवर तात्काळ बंदी घातली पाहिजे !
लखवी याला पाकिस्तानी न्यायालयाने कारागृहात ठेवण्याचा आदेश दिलेला असतांनाही तो बाहेर आहे. संयुक्त राष्ट्रांनी त्याला ‘जागतिक आतंकवादी’ म्हणून घोषित केले आहे.
महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविज्ञालय आणि शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला.
राहुल गांधी अपरिपक्व नेते – किरण रिजिजू, केंद्रीय संसदीय मंत्री…मविआमुळे आजही दुष्परिणाम भोगावे लागतात ! केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची टीका…मतदान करणार्यांसाठी नाटकावर सवलत !….
सज्जाद नोमानी तालिबानसमर्थक आहेत. जाहीर फतवे काढणारा हा ‘सफेद कॉलर’ आतंकवादी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कसाबला संपवले, तोच नियम या नोमानीला लावायला हवा.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पार पडली. त्या वेळी त्या बोलत होत्या.