हरिद्वार येथील कुंभमेळ्यात साधूसंतांच्या उपस्थितीत सहस्रो भाविकांनी तृतीय पवित्र स्नानाचा घेतला लाभ

सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी पवित्र स्नानाला प्रारंभ झाला. प्रथम निरंजनी आणि आनंद आखाडा यांचे, नंतर जुना आखाडा, अग्नि आखाडा, आव्हान आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा यांचे पवित्र स्नान झाले.

प्रत्येक सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे ! – स्वामी कल्याण देव महाराज

कोणतेही सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे. हिंदु संस्कृतीवर कोणता आघात झाला, तर सर्व साधूसंतानी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, तरच हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ होऊ शकते.

हिंदूंवरील अन्यायाच्या विरुद्ध जागृती करून संघटन निर्माण करण्याची आवश्यकता ! – स्वामी योगेंद्रानंद शास्त्री

साधूसंतांवर अन्याय होत आहे. देशात ठिकठिकाणी हिंदूंची पिळवणूक होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करून संघटितपणा वाढवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांनी केले.

बंगालमध्ये पोलीस अधिकार्‍याला ठार करणार्‍या जमावातील तिघा धर्मांधांना अटक

अनेक मोहल्ल्यांत पोलीस धर्मांध आरोपीला पकडण्यास गेल्यास त्यांच्यावर आक्रमणे होतात. याविषयी देशातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आदी तोंड उघडत नाहीत !

नागपूर येथे श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनींनी ‘पोर्टेबल गुढी’ बनवली !

धार्मिक सण, परंपरा, रूढी यांचे विज्ञानीकरण करून नव्हे, तर धर्मशास्त्रानुसार आचरण केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो, हे लक्षात घ्या ! 

अहिंदूंकडून हिंदूंना षड्यंत्र रचून फसवण्यात येत असल्याने त्यांनी सतर्क रहाणे आवश्यक ! – स्वामी तत्त्वचैतन्य पुरीजी महाराज, शिवसदन आश्रम, हरिद्वार

अहिंदूंकडून हिंदूंना षड्यंत्र रचून फसवण्यात येत असल्याने त्यांनी त्याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सुप्रसिद्ध कथाकार पू. रमेशभाई ओझा यांची घेण्यात आली सदिच्छा भेट !

हरिद्वार येथील सुप्रसिद्ध कथाकार पू. रमेशभाई ओझा यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली.

दळणवळण बंदीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू नये, यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभारावी ! – ग्राहक पंचायत, सिंधुदुर्ग

वेळोवेळी केलेली दळणवळण बंदी यांमुळे संपूर्ण समाजजीवनच उद्ध्वस्त होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता संसर्ग

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा कोरोना लसीकरण चालू

‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’च्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्यानजीकच्या चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक’, असे नामकरण

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा शिवप्रेमींचा मानस आहे, त्याला सर्व कुडाळवासियांनी सहकार्य करावे.