शिमला (हिमाचल प्रदेश) येथील जैन मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

देशभरातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक आहे. मंदिर समिती, प्रशासन आणि भाविक यांनी यासाठी प्रयत्न करावेत !

बंगालमध्ये केंद्रीय मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्या ताफ्यावर आक्रमण

बंगालमध्ये पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून तेथे हिंसाचार चालू झाला आहे. १७ जून या दिवशी केंद्रीय मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्या वाहनाच्या ताफ्यावर आक्रमण करण्यात आले.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान कार्यकर्त्याची हत्या

मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथील भांगर भागामध्ये तृणमूल काँग्रेस आणि ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

संभल (उत्तरप्रदेश) येथे मशिदीत नमाजपठणासाठी गेल्यामुळे भाजपच्या मुसलमान नेत्याला मारहाण !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही धर्मांधांची अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कसे होते ?

धर्मनिरपेक्षतेचे कितीही ढोल बडवले, तरी भारताचा सनातन धर्म असलेला आत्मा पालटणार नाही ! – अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय

राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या पृष्ठांवर कुठेही पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे नव्हती, तर केवळ श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांची चित्रे होती. कुरुक्षेत्रावर गीतोपदेश करणार्‍या श्रीकृष्णाचे चित्र होते.

ईश्वराप्रती भाव असणारे आणि निरपेक्षपणे धर्मकार्य करणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्याविषयी झालेला सूक्ष्मातील प्रयोग !

भजने ऐकतांना त्यांना भावाश्रू येतात. धर्मकार्यासाठी ते स्वत: व्यय करून विविध गावांमध्ये जाऊन हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करतात. त्यांचे कार्य निरपेक्ष असते.

हिंदूंची सर्व मंदिरे परत मिळवणे, हा आमचा प्रण आहे ! – अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय तथा संरक्षक, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

महाराणा प्रताप, शिख धर्मगुरु यांनी हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान केले; पण पराभव स्वीकारला नाही. आपल्याला त्यांच्याहून अधिक संघर्ष करून हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. तरच त्या धर्मयोद्ध्यांना शांती मिळेल.

‘हलालमुक्त भारत’ सत्यात उतरवण्यासाठी जागृती अभियान राबवूया ! – प्रशांत संबरगी, बेंगळुरू, कर्नाटक

हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल’विषयी जागृती करण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. ‘हलाल’पासून मुक्ती मिळवण्यासाठी हिंदूंनी ग्राहक हक्क कायद्याचा आधार घेत ग्राहक मंचाकडे दाद मागितली पाहिजे.

बौद्धिक युद्ध लढण्यासाठी आचार्य चाणक्य यांची बुद्धीमत्ता आणि छत्रपती शिवाज महाराज यांचे शौर्य अंगी असणे आवश्यक ! – संतोष केंचम्बा, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्र धर्म संघटन

देशात खोटी कथानके (नॅरेटिव्ह्स) रचून ती सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या माध्यमातून वैचारिक आक्रमण चालू आहे. हा ‘सायबर जिहाद’ आहे.

साधनेच्या बळावर समाजातील नकारात्मकतेशी लढून हिंदु राष्ट्र आणू शकतो ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

अधिवक्ता कृष्णमूर्ती धर्मनिष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांचा अखंड नामजप चालू असतो. प्रवासात ते प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतात.त्यांच्यावर आक्रमण झाले तेव्हा ‘परमपूज्य गुरुदेवांनी माझे रक्षण केले आहे. मला अजून पुष्कळ कार्य करायचे आहे’, असे त्यांनी सांगितले.