मुसलमान व्यक्तीला अटक

दक्षिण २४ परगना (बंगाल) – मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथील भांगर भागामध्ये तृणमूल काँग्रेस आणि ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. मुस्तफा शेख असे त्याचे नाव आहे. शेख याच्या कुटुंबियांनी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. या हत्येच्या प्रकरणी अब्दुल मन्नान याला अटक करण्यात आली आहे.
West Bengal: TMC leader Mustafa Sheikh killed in Malda by former TMC workers who recently joined Congress for not getting tickets, one Abdul Mannan arrestedhttps://t.co/UyWyY4gTUc
— OpIndia.com (@OpIndia_com) June 18, 2023
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !