भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या ३ बँका सुरक्षित आहेत ! – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
आरबीआयने D-SIB (Domestic Systemically Important Banks) सूची प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.
आरबीआयने D-SIB (Domestic Systemically Important Banks) सूची प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.
पैशांद्वारे शाश्वत आनंद घेता येत नाही, हे ज्याच्या लक्षात येते तोच अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेऊ शकतो आणि पुढे ईश्वर त्याचे जन्मभर योगक्षेमं वहातो !
ऑनलाईन’ दरोडा प्रकरणी बँकेशी संबंधित व्यक्तीकडूनच बँकेची महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती ‘हॅकर्स’ला ‘कमिशन’वर पुरवली गेली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील बाणगाव येथे एका सायंकाळी ख्रिस्ती धर्माचा प्रसार चालू होता. ही गोष्ट भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी सहकार्यांसह घटनास्थळी पोचून ख्रिस्ती धर्मप्रसारकांना घेराव घातला
फेडरेशनचे माजी महासचिव राजेश मिश्रा यांनी बनावट ‘पॅन कार्ड’ आणि बँक खाते क्रमांक यांद्वारे ही फसवणूक केली आहे. यात महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ८६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आली त्याचा वृत्तांत . …
लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकात हिंदु धर्मासमवेत जिल्ह्यातील १२ कोटी बंजारा समाज बांधवांच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. त्या समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केले.
देवतांचा अवमान करणार्या आणि जातीय द्वेष पसरवणार्या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी आणून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सातारा शहर आणि परिसरामध्ये मोकाट श्वानांची समस्या गंभीर होत चालली आहे. सदर बाजार परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर मोकाट फिरणार्या ५-६ श्वानांनी आक्रमण केले.
पोलीस शिपायाने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याला बडतर्फ करणेच उचित ठरेल !