मुलांच्‍या संगोपनाच्‍या आव्‍हानांना तोंड देणे आणि सर्वांगीण विकास यांसाठी नूतन ग्रंथ साहाय्‍यक ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

कतरास (झारखंड) येथे ‘आदर्श अभिभावक कैसे बने ?’, या हिंदी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण

हजारीबाग (झारखंड) येथे मशिदीजवळ शौर्य जागरण यात्रेतून परतणार्‍या हिंदूंवर दगडफेक !

‘मशीद म्हणजे हिंदूंवर आक्रमण होण्याचे ठिकाण’, अशी आता नवीन व्याख्या करावी लागेल ! ‘इस्लाम म्हणजे शांती’ असे म्हटले जाते; मात्र त्यांच्या मशिदी मात्र अशांतता निर्माण करत आहेत !

तारा सहदेव ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा

‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर प्रकरणात ८ वर्षांनंतर न्याय मिळत असेल, तर जिहाद्यांवर अंकुश कसा बसेल ?’, असा प्रश्‍न कुणाच्याही मनात उपस्थित होणारच !

बिहारनंतर आता झारखंड सरकारही जातीनिहाय जनगणना जारी करण्याची शक्यता !

अशा प्रकारच्या जनगणनेच्या माध्यमातून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे कुटील षड्यंत्र रचण्यात आले आहे. हिंदूंच्या विरोधातील हिंदुद्वेष्ट्या राजकीय पक्षांचे हे कटकारस्थान उलथवून लावण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय आहे !

हजारीबाग (झारखंड) येथील भाजप आमदार मनीष जयस्वाल यांना निवेदन

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या विरोधात भाजपचे खासदार संजय सेठ यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने श्री. शंभू गवारे यांनी भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची ‘हलाल प्रमाणपत्र’ (हलाल म्‍हणजे इस्‍लामनुसार जे वैध आहे ते) सक्‍तीच्‍या विरोधात भेट घेतली.

उदयनिधी स्‍टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची मागणी !

सनातन धर्माविषयी अत्‍यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने करणारे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनबादमधील रणधीर वर्मा चौकात एक दिवसीय आंदोलनात करण्‍यात आली.

हिंदु युवतीवर बलात्कार करून धर्मांतर करण्यास दबाव आणणार्‍या तनवीर अहमद याचा जामीन रहित !

रांची (झारखंड) येथील लव्ह जिहादचे प्रकरण ! मुंबईत येऊन त्याने मला मारहाणही केली. त्याला माझ्याशी विवाह करायचा आहे आणि माझे धर्मांतर करायचे आहे. माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.’

वक्‍फ बोर्ड कायदा रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

वक्‍फ बोर्ड कायदा त्‍वरित रहित करण्‍यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद आणि बोकारो येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. त्‍यानंतर पंतप्रधानांच्‍या नावे प्रशासनाला निवेदन सादर करण्‍यात आले.

झारखंडमध्ये धर्मांतराला बळी पडलेल्या २० हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे, हे जाणा !