८ वर्षे चालला खटला !

रांची (झारखंड) – माजी राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव (Tara Sahdev) ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने (Jharkhand High Court) ८ वर्षांनंतर आरोपी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याच्या आईला १० वर्षे, तर अन्य एक आरोपी मुश्ताक अहमद याला १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. रकीबुल हसन (Raqibul Hasan) याने ‘रंजतसिंह कोहली’ (RanjitSingh Kohli) असे नाव सांगून तारा सहदेव हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला होता. नंतर तिचा लैंगिक छळ आणि अत्याचार करत तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला होता.
Tara Sahdev Case: सिंदूर लगाने पर हाथ तोड़ने की धमकी, कुत्ते से कटवाया, धर्म परिवर्तन… बहुचर्चित तारा शाहदेव मामले में CBI कोर्ट का आया फ़ैसला।
राष्ट्रीय स्तर की शूटर तारा शाहदेव पर उसका पति मुसलमान बनने के लिए दवाब बनाता रहा। आज CBI कोर्ट ने रकीबुल को आजीवन कारावास का दंड… pic.twitter.com/cRvBb3zLxc— Varta24 | वार्ता 24 (@Varta24Live) October 5, 2023
न्यायालयाच्या निर्णयानंतर तारा सहदेव म्हणाल्या की, मी न्यायालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांना धन्यवाद देते. हा न्याय केवळ माझ्यासाठी नाही, तर देशातील प्रत्येक मुलीसाठी आहे. त्यांच्या समवेत असे काही झाले, तर आरोपींना शिक्षा होईल, असा विश्वास यामुळे त्यांच्यात निर्माण होईल.
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर प्रकरणात ८ वर्षांनंतर न्याय मिळत असेल, तर जिहाद्यांवर अंकुश कसा बसेल ?’, असा प्रश्न कुणाच्याही मनात उपस्थित होणारच ! |
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड