राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र आणू शकत नसल्याने हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी कार्य करावे लागेल ! – शाम्भवी पिठाधिश्वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज
राजकीय पक्षांच्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्र’ येऊ शकत नसल्याने हिंदूंना संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्रा’साठी कार्य करावे लागेल, असे उद्गार येथील शाम्भवी पिठाधिश्वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी काढले.