सिंहभूम (झारखंड) येथे हिंदु नेत्याची अज्ञातांकडून हत्या

झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! भारतात कधी मुसलमान किंवा ख्रिस्ती नेत्यांची हत्या झाल्याचे ऐकले आहे का  ?

झारखंड सरकारकडून आरक्षणामध्ये ७७ टक्क्यांपर्यंत वाढ !

झारखंडच्या झारखंड मुक्ती मोर्चा सरकारने अनुसूचित जाती, जमाती, इतर मासगवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी नोकर्‍यांमधील आरक्षण ६० टक्क्यांवरून ७७ टक्क्यांपर्यंत वाढवून विशेष सत्रात पद अन् सेवा रिक्त जागा कायदा, २००१ मधील आरक्षणात सुधारणा केली आहे.

दुमका (झारखंड) येथे विवाहित हिंदु महिलेची धर्मांध मुसलमानांनी हत्या केल्याचे उघड

येथे यावर्षी ३१ ऑगस्टला झुडपात सापडलेल्या महिलेच्या अर्ध्या जळालेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत विवाहित हिंदु महिलेची मुन्ना मियाँ नावाच्या धर्मांध मुसलमानाने हत्या केल्याचे उघड झाले आहे.

साहेबगंज (झारखंड) येथील मुसलमानबहुल भागात श्री कालीमातेच्या मिरवणुकीवर दगडफेक

एक गाव मुसलमानबहुल असल्यावर जी स्थिती निर्माण होते, तिच स्थिती, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश मुसलमानबहुल झाल्यावर निर्माण होईल, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही, हे जाणा !

झारखंडमध्ये सॉफ्टवेयर इंजिनीयर तरुणीवर १० जणांनकडून सामूहिक बलात्कार

अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

रेल्वेने श्री हनुमान मंदिराला नोटीस बजावून १० दिवसांत मंदिर हटवण्यास सांगितले !

रेल्वेचा अजब कारभार ! रेल्वेच्या भूमीवरील अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे हटवण्यासाठी अशा नोटिसा देण्याचे धाडस रेल्वे कधी करते का ?

साहिबगंज (झारखंड) येथे मुसलमानांकडून पोलिसांवर आक्रमण

तरुणींची छेड काढणार्‍या मुसलमान तरुणांना हाकलल्याच्या रागातून आक्रमण

धनबाद (झारखंड) येथे मुसलमान तरुणाकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

मुसलमान तरुणाने यापूर्वी दोन वेळा मूर्तींची तोडफोड केली होती !