Bangladesh NHRC Step Down : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांचे त्यागपत्र !

या आयोगाची नियुक्ती माजी राष्ट्रपती महंमद अब्दुल हमीद यांनी डिसेंबर २०२२ मध्ये केली होती. आयोगाच्या प्रवक्त्या युशा रेहमान यांनी याला दुजोरा दिला; परंतु त्यामागचे कारण स्पष्ट केले नाही.

Sheikh Hasina Congratulates Donald Trump : बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी स्वतःचा ‘पंतप्रधान’ असा उल्लेख करत ट्रम्प यांना दिल्या शुभेच्छा !

बांगलादेशातील जनतेत चर्चा !

Bangladesh Protesting Hindus Beaten : बांगलादेशात आता पोलीस आणि सैनिक यांच्याकडून निदर्शने करणार्‍या हिंदूंना मारहाण

बांगलादेशात धर्मांध मुसलमानच नव्हे, तर मुसलमान पोलीस आणि मुसलमान सैनिक हेही हिंदूंवर आक्रमण करत आहेत. यातून हिंदूंचा विनाश अटळ आहे.

वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशातील केवळ एका जिल्ह्यातील हिंदु नरसंहाराच्या ७९ घटना – एक दृष्टीक्षेप !

या लेखातील ७९ हत्याकांडे बांगलादेशातील केवळ एका जिल्ह्यातील आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. यातून वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशात झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराची व्याप्ती जिवाचा थरकाप उडवणारी होती, हेच लक्षात येईल.

Bangladesh Hindus Arrested Sedition Charge : बांगलादेशात देशद्रोहाच्या प्रकरणात २ हिंदु तरुणांना अटक

हिंदूंवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केल्यानंतर आता सरकार अशा पद्धतीने हिंदूंचा छळ करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंसाठी काही करणार आहे का ?

Minority Hindus Morcha In Bangladesh : बांगलादेशात ३० सहस्रांहून अधिक हिंदूंचा भव्य मोचा !

भारतातील हिंदूंपेक्षा बांगलादेशातील हिंदू अधिक जागृत आहेत, असेच यातून म्हणावे लागेल !

Bangladesh Sedition Case Against Hindus : बांगलादेशामध्ये ‘इस्कॉन’च्या सचिवासह १८ हिंदु संघटनांवर देशद्रोहाचा गुन्हा !

बांगलादेशाच्या ध्वजावर इस्कॉनचा भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप ! इस्लामी बांगलादेशी सरकारकडून हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यासाठी प्रयत्न केले जाणे, यात काय आश्‍चर्य ?

Bangladesh violence : शेख हसीना यांच्या विरोधात हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई होणार नाही !

बांगलादेशात लोकशाही नाही, तर इस्लामी हुकूमशाही चालू आहे. याविरोधात अमेरिका आणि अन्य पाश्‍चात्त्य देश तोंड का उघडत नाहीत ?

Bangladesh Hindu Attack : बांगलादेशात इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्याला धर्मांध मुसलमानांच्या जमावाकडून ठार मारण्याचा प्रयत्न

जगात कुठेही इस्लामचा कथित अवमान झाल्यावरून धर्मांध मुसलमान कायदा हातात घेतात आणि ख्रिस्ती अन् हिंदु यांना ठार मारतात, तर भारतात हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जात असतांना कायदेशीर कारवाईही केली जात नाही !

Bangladesh Hindu March : चितगाव (बांगलादेश) येथे सहस्रो हिंदूंनी काढला प्रचंड मोठा मोर्चा !

बांगलादेश सरकारकडे केल्या ८ मागण्या