Bangladesh’s Muhammad Yunus : (म्‍हणे) ‘शेख हसीना यांनी भारतात बसून बांगलादेशावर राजकीय भाष्‍य करू नये !’ – महंमद युनूस

या विधानावरून बांगलादेश शेख हसीना यांच्‍याशी कसे वागणार आहेत, हे लक्षात  येते ! ही स्‍थिती येण्‍याला शेख हसीना याच उत्तरदायी आहेत. त्‍यांनी कठोर निर्णय घेतला असता, तर आज ही स्‍थिती आली नसती !

Bangladeshi Govt Surrenders ‘Hifazat-e-Islam’ : महंमद युनूस यांनी कट्टरतावादी संघटना ‘हिफाजत-ए-इस्‍लाम’च्‍या नेत्‍यांची घेतली भेट

बांगलादेशातील जिहादी, कट्टरतावादी, धर्मांध आणि आतंकवादी यांच्‍यामुळे भविष्‍यात पाकिस्‍तानप्रमाणे तेथेही अराजक माजल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Bangladesh Crisis Pak N US Connection : आंदोलनाच्या नेत्यांनी कतारमध्ये पाकिस्तानी आणि अमेरिकी अधिकारी यांची घेतली होती भेट !

अमेरिका आणि पाकिस्तान भारताचेही शत्रूच आहेत. त्यामुळे भारताने या देशांत कारवाया करणे आवश्यक आहे. आक्रमण हेच बचावाचे प्रमुख शस्त्र आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

Bangladesh ‘Jamaat-e-Islami’ : (म्हणे) ‘बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’, हा एक सुसंघटित राजकीय पक्ष !’ – चीन

चीन डावपेचात हुशार ! भारताला शह देण्यासाठी बांगलादेशाशी जवळीक साधणार्‍या चीनचा धूर्तपणा ओळखा !

Sharia Law In Bangladesh : बांगलादेशात शरीयत कायदा लागू होणार ! – डॉ. तस्‍लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

असे झाल्‍यास तेथील हिंदू नामशेष होतील, हे निश्‍चित ! हे लक्षात घेऊन तेथील हिंदूंच्‍या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?

Bangladesh riot : वर्ष १९७१ नंतर प्रथमच बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती झाली बिकट !

भारतातील हिंदूंनो, बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार यशस्‍वी झाला, तर पुढील क्रमांक भारताचाच आहे, हे लक्षात घ्‍या ! आताच जागृत व्‍हा आणि  प्रत्‍येक मतदारसंघात सहस्रावधींच्‍या संख्‍येने एकत्र येऊन तेथील आमदार आणि खासदार यांना भेटा !

Bangladesh Durga Puja Idol Vandalised : बांगलादेशात श्री दुर्गापूजेसाठी बनवलेल्‍या मूर्तीची तोडफोड : जाळण्‍याचाही प्रयत्न !

भारताने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी काहीही केले नाही, तर भविष्‍यात बांगलादेशात हिंदू आणि त्‍यांची मंदिरे शिल्लक रहाणार नाहीत, हेच यातून दिसून येते !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : जिहादी मुसलमानांनी मंदिरांतील देवतांच्‍या मूर्तींची केली विटंबना !

भारतातील हिंदूंनो, विचार करा ! आताच जागृत होऊन बांगलादेशातील हिंदूंच्‍या रक्षणासाठी आवाज उठवा, अन्‍यथा आज ते जात्‍यात आहेत आणि तुम्‍ही सुपात आहात, हे विसरू नका !

Bangladesh To Ban Student Politics : बांगलादेशात विद्यार्थ्‍यांच्‍या राजकारणातील प्रवेशावर बंदी घालण्‍याचा प्रस्‍ताव

महिलांना असणारे आरक्षणही रहित करण्‍याची मागणी  

Bangladesh On Extradition Of Sheikh Hasina : (म्‍हणे) ‘आम्‍ही शेख हसीना यांच्‍या प्रर्त्‍यापणाची मागणी केल्‍यास भारतासाठी लाजिरवाणी स्‍थिती निर्माण होऊ शकते !’ – बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारमधील परराष्‍ट्रमंत्री महंमद तोहिद हुसेन

बांगलादेशातील हिंसाचारानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना ५ ऑगस्‍टला भारतात आल्‍या. आतापर्यंत हसीना यांच्‍यावर ८० हून अधिक गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत.