बांगलादेशात १ लाखाहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून केले आंदोलन !
यातून बांगलादेशातील हिंदूंची स्थिती काय आहे, हे लक्षात घ्या ! अशा हिंदूंना भारतातील हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी साहाय्य करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन कृतीशील होणे आवश्यक आहे !